लिंबेवाडीत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणीबाबत मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी येथे बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. खरीप हंगामातील विविध पिकांचे तांत्रिक मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. […]

एका रुग्णवाहिकेत आई व चिमुकली तर दुसऱ्या रुग्णवाहिकेत वडील व चिमुकल्याचा मृतदेह! फक्त कळशीपर्यंतचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचाच संपला प्रवास

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरण बोट दुर्घटना प्रकरणात तिसऱ्यादिवशी बेपत्ता झालेल्या सहाजणांचे आज (गुरुवारी) मृतदेह सापडले. या मृतदेहाचे शवविच्छेदन करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात […]

करमाळा तालुका दुःखात! शोकाकुल वातावरणात झरेत माय-लेक व बाप- लेकावर तर कुगावामध्ये दोघांवर अंत्यसंस्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात वादळी वाऱ्यात बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या सहाजणांचे ३६ तासानंतर पाण्यात तरंगताना मृतदेह सापडले. त्यानंतर सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर […]

उजनी धरणातील बोट अपघात घटना : शवविच्छेदनासाठी मृतदेह करमाळ्यात आणले जाणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणातील बोट अपघात प्रकरणातील सहापैकी पाच व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. सापडलेल्या मृतदेहाचे करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे […]

उजनीतील बेपत्ता व्यक्तींचे तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडले! परिसरात आक्रोश, एकाचा शोध सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणाच्या पाण्यात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीतील बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी पाचजणांचे आज (गुरुवारी) सकाळी शोध कार्य सुरु केल्यानंतर […]

आणखी किती बळी जाणार! उजनीत यापूर्वीही उलटली होती बोट, कधी काय झाले पहा?

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने बोट उलटल्याची घटना घडल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बोटीतील बेपत्ता झालेल्या […]

उजनीच्या पाण्यातून ‘या’ ठिकाणावरून सुरु असतो बोटीने जीवघेणा प्रवास

करमाळा (अशोक मुरूमकर) : भीमा नदीवर उजनी धरण झाले तेव्हापासून या भागातील नागरिक समस्यांचा सामना करत आहेत. या भागात शेती हिरवीगार झाल्याने आर्थिक प्रगती झाली […]

ऑईल पाण्यावर आल्याने वाऱ्याने उलटलेली बोट सापडली! २४ तासानंतरही उजनीत बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा शोध सुरूच

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या उजनी धरण परिसरात काल (मंगळवारी) सायंकाळी मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. करमाळा (सोलापूर) तालुक्यातील […]

रावगाव येथे वीज कोसळून विद्यार्थी ठार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील रावगाव येथे अंगावर वीज कोसळून एक विद्यार्थी ठार झाला आहे. संबंधित विद्यार्थी यावर्षी अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीला जाणार होता. […]

हभप रणजित महाराज अरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकरी गेले उत्तर काशीला पायी

करमाळा (सोलापूर) : अरणगाव (ता. जामखेड) येथील हभप रणजित महाराज अरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकरी उत्तर काशीला पायी गेले आहेत. अक्षयतृतीये दिवशी वारकऱ्यांनी प्रस्थान केले […]