नगरपालिकेच्या शाळा नंबर ३ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बागवान

Bagwan as Chairman of the School Management Committee of the Municipal School No1

करमाळा (सोलापूर) : येथील नगरपालिकेच्या कै. सीतामाता महादेवरावजी जगताप मुला – मुलींची शाळा क्रमांक ३ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अलीम इस्माईल बागवान यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *