करमाळ्यात केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती स्थापन करणार : कृषी मंत्री मुंडे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने (शेलगाव वा येथील) महत्वाचे समजले जाणारे केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती स्थापन केली जाईल, […]

दुधाला पाच रुपयांचे अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक

करमाळा (अशोक मुरूमकर) : निवडणुकीच्या तोंडावर सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. […]

थेंबा- थेंबातून सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन योजना

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच […]

कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळा तालुक्यालाच मिळणार

करमाळा (सोलापूर) : कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळा तालुक्यालाच मिळणार आहे, असे प्रा. शिवाजी बंडगर यांनी सांगितले आहे. कृष्णा […]

जिल्ह्यातील बँकांनी कृषी व प्राधान्य क्षेत्राला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जपुरवठा करावा

सोलापूर : जिल्ह्याचा 2023- 24 चा वार्षिक कर्जपुरवठा आराखडा 10 हजार 799 कोटीचा असून 30 सप्टेंबर 2023 अखेर बँकांनी 6 हजार 952 कोटीचा कर्ज पुरवठा […]

शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात बैठक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (वा) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत कृषी मंत्री धंनजय मुंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १०) मुंबईत मंत्रालयात बैठक होणार […]

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

सोलापूर : जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरीता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी […]

बागल गटाकडून पुन्हा तारीख चुकली! ऊसाचे बील जमा न झाल्यास प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एखादा ऊसाची थकबाकी देण्याची तारीख चुकवली आहे. याचा दोष बागल गटाला दिला जात असून शेतकऱ्यांचे […]

जातेगाव, वीटसह सहा गावांसाठी दिलासादायक! कुकडीचे रब्बी आवर्तन सुरू; करमाळ्याला मिळणार १० दिवस पाणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील कामोणे, जातेगाव, वीट, कोर्टी, कुंभारगाव व सावडीतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या भागात कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून (शुक्रवार) सुरु […]

आम्ही ‘आदिनाथ’च्या प्रशासकांबरोबर म्हणत सल्लागार पद घेण्यास दोघेजण सकारात्मक

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांनी पाच जणांना सल्लागार म्हणून नियुक्त केले […]