का ओ होनराव साहेब असं केले? करमाळा एसटी आगारावरील विश्वास उडत आहे काय?

अशोक मुरूमकर : करमाळा आगारात एसटी बसचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. एसटीत बसल्यानंतर वेळेत पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू का नाही याची खात्री प्रवाशाला नाही. […]

योग्य नियोजनामुळे कुणबी दाखले वितरणात करमाळा नंबर वन! ३६८ मुस्लिम बांधवांनाही दाखले

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर गाजत आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रशासनाकडून कुणबी मराठा दाखले देण्याचे काम सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची नागरिकांची […]

आमदार शिंदेंमुळे बिटरगावला मिळाले एसटी स्टँड

करमाळा (अशोक मुरूमकर) : बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे एसटी स्टँड (पीकअप शेड) मिळाले आहे. यामुळे आमदार संजयमामा शिंदे समर्थकांसह गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे […]

… तर संतोष वारे हेही करू शकतात करमाळ्यात उमेदवारीसाठी दावा

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. महाविकास […]

करमाळा विधानसभा मतदारसंघात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांची भूमिका महत्वाची राहणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची करमाळा विधानसभा […]

करमाळा प्रशासनाचा घरकुले वेळेत पूर्ण करण्यावर भर! दोन योजनात दमदार काम, तीन योजनांतील ४३ घरे रद्द

करमाळा (अशोक मुरूमकर) : स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी एकीकडे सरकार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मात्र करमाळा तालुक्यात सहा वर्षात तीन योजनांमधील ४३ मंजूर झालेली […]

Video : सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार! आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, उजनी पर्यटन विकास आराखड्यासाठी 200 कोटी मंजूर

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी महत्त्वाचा असून येथे उजनी धरणात जल पर्यटन, 91 धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन […]

शिंदे व पाटील गटात ‘वीज’ कडाडली! माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेल्या दाव्याला शिंदे गटाकडून पुरावे देत उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणूक होताच नेतेमंडळी आता विधानसभेच्या तयारी लागली आहे. यातूनच माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात दौरा सुरु केला […]

करमाळ्यातून मोहिते पाटील यांना मताधिक्य कशामुळे गेले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळी समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत. कोणामुळे लीड कमी झाला आणि कोणामुळे लीड […]

करमाळ्यात झळकले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना शुभेच्छा देणारे डिजिटल

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीत राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आठ जागा मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचे दिसत आहे. […]