अभयसिंग जगताप यांच्या इंट्रीचा कसा परिणाम होणार?

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अभयसिंग जगताप यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांनी करमाळ्यात एकाच आठवड्यात तीन कार्यक्रम घेतले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला […]

Madha Loksabha : गर्दीमुळे ‘हवा’ पण अभयदादा यांची एकांकी मोर्चेबांधणी! महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांची नाराजी?

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) संभाव्य उमेदवार माण येथील अभयसिंग जगताप यांनी माढा मतदार संघासाठी मोर्चेबांधणी सुरु […]

प्रा. झोळ यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री महत्वाचे वाटतायेत का?

गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्याच्या सामाजिक व राजकीय विषयात लक्ष घालत असलेले दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री […]

सुभाष चौक हे नामाधिकारण का, कधी, कशामुळे झाले?

अयोध्येतील श्रीराम मंदिराबरोबरच २२ जानेवारी २०२४ रोजी करमाळ्यातील वेताळ पेठेतील रामाचा हौद येथील पुरातन राम मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे […]

Madha Loksabha : माजी आमदार जगताप यांच्या विधानाने रंगल्या चर्चा! ‘त्यांना’ उमेदवारी मिळाली तर असा होणार परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या इच्छुकांचे मतदारसंघात दौरे सुरु आहेत. माढा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अभयसिंग जगताप, महायुतीकडून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक […]

Karmala Politics : अभयसिंग जगताप यांच्या स्वागतासाठी करमाळ्यात महाविकास आघाडी व राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंग जगताप यांचे नाव चर्चेत आहे. ते आज (सोमवार) करमाळा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या […]

Year Ender 2023 : करमाळा बाजार समिती बिनविरोध झाल्याने इतिहास! पहिल्यांदाच चौघे ‘डीपीसी’वर, डिकसळ पूल, जातेगाव- टेंभुर्णी महामार्गाचे काम मार्गी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी करमाळा बाजार समिती बिनविरोध झाली. याशिवाय राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे यावर्षी करमाळा तालुक्याला पहिल्यांदाच तब्बल चौघांना जिल्हा […]

Karmala Politics : पाटील गटाचे समर्थक बागल व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे एकाच मंचावर, बॅनरवरही फोटो वगळला

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देवानंद बागल व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे नुकतेच एका मंचावर दिसले. याशिवाय बागल […]

एका रुग्णवाहिकेत पती- पत्नीचा तर दुसऱ्यात बहिणी- बहिणींचा मृतदेह! साईबाबांचे दर्शनहोण्यापूर्वीच नवरदेवाच्या आई- वडिलांवर काळाचा घाला

(अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहराजवळ पांडे येथे आज (बुधवारी) सकाळी दुःखद घटना घडली. दोन दिवसांपूर्वी विवाह झाल्यानंतर साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या कारमधील चौघांवर […]

Video : नवरदेवाकडून धीर देण्याचा प्रयत्न! कोण गेले कोण राहिले नवरीला अजून कल्पनाही नाही, अपघातग्रस्तातील नातेवाईकांचा करमाळ्यात आक्रोश

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- परांडा रस्त्यावर पांडेजवळ झालेल्या अपघात चार ठार आणि सहाजण जखमी झाले आहेत. यातील जखमी व ठार झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक करमाळा […]