‘ती’ हाणामारी वाळूवरून! याकडे कोण गांभीर्याने पहाणार का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : कंदरमध्ये काल (बुधवारी) झालेली हाणामारी ही वाळूवरून झाली असल्याची चर्चा आहे. वेळीच अशा गोष्टींकडे प्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची गरज आहे, अन्यथा यातून […]

पोलखोल भाग ७ : ‘गोविंदपर्व’बाबत करमाळा न्यायालयात बँकेने दाखल फिर्यादीत प्रा. झोळ प्रतिवादी

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गोविंदपर्व’च्या कर्ज प्रकरणात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने करमाळा न्यायालयात दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत प्रा. रामदास झोळ हे देखील प्रतिवादी आहेत. ते […]

पोलखोल भाग ६ : प्रा. झोळ यांच्या विनंतीवरूनच ‘गोविंद पर्व’ला ऊस! थकीत बिलासाठी आंदोलन करण्याचा शेतकऱ्याचा निवेदनाद्वारे इशारा

करमाळा (अशोक मुरूमकर) : प्रा. रामदास झोळ यांच्या विनंतीवरूनच आम्ही राजुरी येथील गोविंदपर्व या कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. त्यामुळे आठ दिवसात त्यांनी जबाबदारी घेऊन […]

पोलखोल भाग ५ : ‘विधानसभेसाठी प्रा. झोळ यांना शुभेच्छा.. पण आतापर्यंत गोविंदपर्वबाबत तुम्ही एकदाही का आंदोलन केले नाही’

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या ‘गोविंदपर्व’बाबत आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या वृत्तानंतर कारखान्याचे लालासाहेब जगताप यांनी खुलासा […]

पोलखोल भाग ४ : ‘गोविंदपर्व’चे प्रा. झोळ हे संचालक असल्याचे पुरावे! जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत ‘काय सांगता’चे प्रश्न?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व कारखान्याचे प्रमुख लालासाहेब जगताप यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. (या […]

आबा… डॉक्टरच्या रुपातला देव नी माझा भाऊ अकाली हरपला!

डॉ. प्रदीप बुवासाहेब जाधव पाटील तथा डॉक्टर आबा गेल्याची बातमी अक्षरशः वीज कोसळल्या सारखी कानावर कोसळली अन कान, मन, मन सुन्न- बधिर झालं! आबा, वय […]

डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भावना…

करमाळा (अशोक मुरूमकर) : डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून त्यांच्याबाबत श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. डॉ. जाधव पाटील यांचे मुळगाव […]

पोलखोल भाग ३ : ‘गोविंदपर्व’च्या थकीत ऊसबिलासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत, स्वाभिमानीच्या भूमिकेत बदल

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजुरी येथील बंद पडलेल्या गोविंदपर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. या गुळ पावडर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाचा प्रश्न पेटला […]

‘झोळ सर ‘गोविंदपर्व’च्या थकीत ऊस बिलाला तुम्हीही जबाबदार आहात’? : पोलखोल भाग २

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. कारखान्यावरून सध्या दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांना घेरले […]

करमाळ्यात वाढलेल्या मतांचा कोणाला फायदा होणार!

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी करमाळा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 4 हजार 737 मतदान वाढले […]