करमाळ्यात आज ‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात आज (शनिवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’ होणार आहे. […]

Video : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला स्वतःचा जीव धोक्यात घालून करंजेत तरुणांकडून जीवदान

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील करंजे येथे पाण्याने डबडबलेल्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या धाडसाने जीवदान दिले आहे. याबद्दल आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक […]

निर्भया पथकाकडून ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून जनजागृती! शाळा व महाविद्यालयात तक्रारपेठी; अन्याय अत्याचार होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : शाळा, महाविद्यालय, एसटी स्टॅंड याशिवाय गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलींची रोडरोमियांकडून छेड काढली जाऊ नये म्हणून निर्भया पथक ऍक्शन मोडवर आले […]

दिव्यांग विद्यार्थ्यांची दिवाळी होणार गोड! समग्र शिक्षा अभियानातंर्गत खात्यात पैसे जमा

करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारकडून समग्र शिक्षा अभियानातंर्गत दिव्यांग, बहुविकलांग, मतिमंद व सेरेब्रल पाल्सी (CP) लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. यावर्षी […]

सरडे यांच्या वाढिवसानिमित्त उद्या इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत सरडे यांच्या वाढिवसानिमित्त चिखलठाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व समाजप्रबोधनकार हभप निवृत्तीनाथ महाराज […]

मकाई कारखान्याकडून कामगारांची दिपावली होणार गोड

करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याकडून कामगारांची दिपावली गोड होणार आहे. गाळप हंगाम २०२२- २३ मध्ये कामावर हजर असणाऱ्या सर्व कामगारांना ८.३३ टक्के […]

Video : करमाळा पंचायत समिती गणनिहाय आरक्षण जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीच्या १२ गणाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी […]

सीना नदी पूरस्थितीत बिटरगावमधील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे दिल्याबद्दल दळवी यांचा सत्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरावेळी बिटरगाव (श्री) येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे व जनावरांना मोफत चारा दिल्याबद्दल नंदकुमार दळवी […]

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सहकार्यातून आठ वर्षाच्या मुलाला ऐकू येणार

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील मूकबधिर मतिमंद शाळेत तिसरीत शिकत असलेल्या ओम धनवे या विद्यार्थ्याला लहानपणापासून ऐकू येत नव्हते. त्याच्या कानाच्या ऑपरेशनसाठी सुमारे १० […]

सीना नदी पुरग्रस्त विद्यार्थ्यांना करमाळा वकील संघाची मदत

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला सलग तीन महापूर आल्यामुळे शेतकरी व अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शाळकरी मुलांच्या मदतीला आता करमाळा वकील […]