कंदर येथे कंटेनरची दुचकीला धडक; वांगीतील दोघे जखमी

करमाळा (सोलापूर) : करमाळा – टेंभुर्णी महामार्गावर कंदर येथील सदगुरु मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगाने आलेल्या एका कंटनेरने मोटरसायकलला धडक दिली आहे. यामध्ये वांगी नंबर 2 […]

करमाळ्यात शुक्रवारी ‘कमलाई कृषी प्रदर्शन’! ‘निर्यातक्षम केळी व डाळिंब’ या विषयावर होणार परीसंवाद

करमाळा (सोलापूर) : पाणी फाउंडेशनच्या पुढाकारातून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी, फिसरेतील कृषी योद्धा शेतकरी गट, कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) अथर्व […]

गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानाचा भीम दल संघटनेकडून निषेध

करमाळा (सोलापूर) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा भीमदल संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. त्यांच्या विधानाने नागरिकांच्या […]

Karmala MIDC भूखंड वाटप सुरु; उद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा एमआयडीसीमधील पाच पाच गुंठ्याचे १० भूखंड उद्योजकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख महेश […]

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडीच्या शाळेला पाच बक्षीसे

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागच्या वतीने केम येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडी शाळेने पाच बक्षिसे मिळवली आहेत. खेळात यशस्वी होण्यासाठी निश्चित […]

मारकड वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कबड्डी स्पर्धेत यश

करमाळा (सोलापूर) : केम येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मारकड वस्ती (चिखलठाण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गट मुलींच्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात हिवरवाडी संघावर दणदणीत […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने […]

पांडेत गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : पांडे येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून […]

करमाळ्यात यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने सूर्यपुत्र (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची आश्लेषा बागडे सीनियर नॅशनल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थीनी आश्लेषा बागडे हिने कर्नाटक (बेंगलोर) येथे झालेल्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवले. ती […]