प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे रक्तदान शिबीर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बोरगाव येथे प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 50 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी […]

अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे कार्यप्रशंसनीय : विवेक येवले

करमाळा (सोलापूर) : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेच्या करमाळा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम हे प्रशंसनीय तर आहेतच पण अनुकरणीय देखील […]

जिल्हा परिषदेच्या वसतीगृहासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू; २० पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामध्ये २०२४- २५ मध्ये अकरावी ते पदवीधरपर्यंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी […]

गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

करमाळा (सोलापूर) : येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. जिल्हास्तरीय यादीत विद्यालयातील नऊ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. […]

उंदरगावमध्ये विविध विकास कामांचे उदघाटन

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथील कांबळे वस्ती क्र. 2 येथे दलित वस्ती सुधार योजनामधून ओरो फिल्टर व काँक्रेट रस्ता या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या […]

जगातला पहिला फॉरेन्सिक अकाऊटंट चाणक्य : डॉ. अपूर्वा जोशी

सोलापूर : आर्थिक गैरव्यहवाराचे फॉरेन्सिक अकाउंटींग करणे महत्वाचे असते आणि जगातील पहिला फॉरेन्सिक अकाऊंटंट म्हणून चाणक्यची ओळख आहे, असे ‘आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग’ या पुस्तकाच्या लेखिका […]

अंजनडोह व केडगावमधील ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करा या मागणीसाठी करमाळ्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अंजनडोह व केडगाव येथील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी करमाळा पोलिस ठाण्यावर […]

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल

सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 11 जुलैला नातेपुते पोलिस ठाणे हददीत व 12 जुलैला श्री तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलिस ठाणे […]

पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुटपालन प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागाअंतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे कुक्कुटपालन प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक 1 चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद […]

‘राईट टू गिव्हअप’ पर्याय चुकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 पर्यंत अंतिम संधी

सोलापूर : जिल्हयातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्याचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता शिष्यृत्ती व […]