वादळी वार्यामुळे विज वितरण कंपनीचे नुकसान, करमाळ्यात दुरुस्ती सुरु

करमाळा शहरात काल झालेल्या वादळी वार्यामुळे विज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे पडल्यामुळे तारा तुटल्या आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून […]

मतदार यादीत जिवंत माणसाच्या समोर डिलीट शिक्का मारणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घ्या; बहुजन संघर्ष सिनेचे तहसीलदारांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीत उमरड येथील मतदार यादीमध्येे स्थलांतरित न झालेले व उमरड येथेच असलेल्या जिवंत माणसांच्या नावापुढे डिलीटचा शिक्का मारणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घ्या, […]

प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत करमाळा तालुक्यात काही गावात व शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. राजुरी येथे […]

हभप रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते शेलगाव (वां) ते ढोकरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : वांगी परिसरातील उजनी धरणामुळे पुनर्वसित 10 गावांसाठी दळणवळणासाठी महत्वाच्या शेलगाव (वां) ते ढोकरी या 14 किलोमीटरच्या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत कामाचा शुभारंभ हभप […]

शेलगाव – ढोकरी रस्त्याचे कामाला आमदार शिंदेमुळे मंजुरी : विवेक येवले

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (वां) ते ढोकरी या १४ किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरणाच्या कामाला आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. […]

क्षितिज ग्रुपच्या वतीने परिचारिका दिन साजरा

करमाळा (सोलापूर) : येथील क्षितिज ग्रुपच्या वतीने परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी शमा बोधे सिस्टर व ढाकणे सिस्टर यांचा सन्मान करण्यात आला. दिपप्रज्वलन आणि […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे फळांचे वाटप

करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे […]

दहिगाव पंपिंग स्टेशनची सावंत यांच्याकडून पाहणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात काही दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय सावंत, पाणीपुरवठा […]

करमाळ्यात 342 मतदान केंद्रांवर मतदानासाठी ‘ईव्हीएम’ दाखल

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. या मतदानासाठी करमाळा विधानसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या गावातील ३४२ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन […]

पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेत पाठवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर […]