हिंदू स्मशानभूमी स्वच्छ करून मंद्रूपच्या युवकांनी साजरी केली होळी

सोलापूर : स्मशानभूमीची स्वच्छता करून मंद्रूपच्या युवकांनी होळी साजरी केली. दहनशेडमधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. युवकांच्या प्रयत्नांना ग्रामपंचायतीने पाठबळ दिल्याने, काटेरी […]

टंचाईवर मार्ग काढण्यासाठी ‘सीईओ’ मनीषा आव्हाळे चढल्या करमाळा तालुक्यातील पाण्याच्या टाकीवर

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आज (शुक्रवार) करमाळ्यात टंचाईच्या पार्श्वभूमीवर जेऊर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पहाणी केली. […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बुधभूषण फाउंडेशनच्या वतीने संजीवनी पात्र लोकार्पण सोहळा

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी […]

कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने वन्य प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था

करमाळा (सोलापूर) : उन्हाचा चटका वाढत असल्याने वन्य प्राण्याची पाण्यासाठी वणवण होऊ नये म्हणून कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वन विभागाच्या पाणवट्यात […]

करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणार : जिल्हाध्यक्ष जाधव

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका ग्रामपंचायत कामगार युनियनची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून नवीन पदाधिकारी निवडी होईपर्यंत कुंभेज ग्रामपंचायतचे कर्मचारी उमेश पवळ यांची महाराष्ट्र राज्य […]

ग्राहकांच्याबाबतीत हालगर्जीपणा करणाऱ्या पेट्रोल पंपाविरुद्ध तक्रारी केली जाणार, प्रशासनानेही घातले लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : ग्राहकांना सेवा देण्याबाबत त्रुटी निर्माण होत असल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकाविरुद्ध प्रशासनाकडे तक्रार केली जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक […]

करमाळ्यात पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेंट बंद!; ग्राहकांना मनस्ताप

करमाळा : सरकार एकीकडे डिजिटल पेमेंटवर भर देत आहे. तर दुसरीकडे मात्र ‘ऑनलाईन पेमेंट’ घेत नसणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे करमाळ्यात चित्र आहे. करमाळ्यात एका पेट्रोलपंपावर […]

जेऊर ग्रामपंचायतच्या वतीने माजी सभापती पाटील यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती […]

बाळेवाडीत येथे तिघांनी केला तरुणांपुढे आदर्श निर्माण

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथे एकाचवेळी तिघाजणांची शासकीय सेवेत निवड झाली आहे. त्यामुळे तिघांसह त्यांच्या आई- वडिलांचा गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. राम नलवडे यांची […]

आंतरशालेय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत सेंट्रल स्कूलची दैदिप्यमान कामगिरी

करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत करमाळा नगरपालिका शिक्षण मंडळच्या वतीने आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव झाला. या महोत्सवा दरम्यान क्रिडा स्पर्धेत नामसाधना प्राथमिक […]