श्रीराम प्रतिष्ठानकडून करमाळ्यात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर

करमाळा (सोलापूर) : गायकवाड चौक येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आज (सोमवारी) उद्घाटन झाले. पाच दिवस […]

वरकुटे, साडे, सालसेत ‘महसूल सप्ताह’मध्ये हुतात्मा जवानांना अभिवादन करत अधिकाऱ्यांनी दिले घरपोच दाखले

करमाळा (सोलापूर) : ‘महसूल सप्ताह’मध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अभियानांतर्गत करमाळा तालुक्यात वरकुटे, साडे व सालसे येथे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी भेट दिली आहे. […]

कामोणेतील अॅड. अदिनाथ शिंदे यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. अदिनाथ शिंदे यांचे आज (रविवारी) पहाटे दुर्दैवी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बारामती येथे त्यांचे […]

जिंती मंडळात ‘महसूल सप्ताह’निमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती मंडळात आज (शनिवारी) ‘महसूल सप्ताह’ निमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. या यामध्ये आजी- माजी सैनिक यांच्या […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहर भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर

करमाळा (सोलापूर) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहर भाजपच्या वतीने भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबीर झाले. यामध्ये ५३ रक्तदात्यांनी रक्तदान […]

मणिपूर येथे झालेल्या घटनेचा करमाळ्यात निषेध

करमाळा (सोलापूर) : मणिपूर येथील अत्याचार प्रकरणाचा करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबाबत बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली […]

करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने माथाडी कायद्यातील सुधारणा करणाऱ्या विधेयकाविरुद्ध तहसीलदारांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने माथाडी कायद्यातील सुधारणा करणाऱ्या विधेयकाविरुद्ध तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. माथाडी कायद्यातील सुधारणा विधेयक तात्काळ मागे घ्यावे, […]

करमाळा तलाठी कार्यालयामध्ये ‘महसूल सप्ताह’अंतर्गत ‘एक हात मदतीचा’

करमाळा (सोलापूर) : किल्ला वेस येथील करमाळा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमांमध्ये विशेष सहाय्य योजना अंतर्गत संजय […]

कामोणेत ‘महसूल सप्ताह’निमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे ‘महसुल सप्ताह’निमित्त महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यात आली. याबरोबर गावातील लाभार्थ्यांना विविध दाखले देण्यात आले. […]

करमाळा मार्गे मंगळवेढा – जामखेड एसटी सुरु करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून करमाळा जामखेड मार्गे बीड व औरंगाबाद एसटी बस सुरू करा, अशी मागणी करमाळा व जामखेड येथील प्रवासी संघटनेकडून […]