भाचीचे जावळ काढून मोटारसायकलवर निघालेल्या मामाची विहाळजवळ ट्रॅक्टरला धडक

करमाळा (सोलापूर) : बहिणीच्या मुलीचे जावळ काडुन मोटारसायकलवर घराकडे निघालेल्या मामाची विहाळजवळ ट्रॅक्टरला धडक बसली आहे. हा अपघात १५ तारखेला सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला […]

आषाढी वारीला 18 लाख भाविक येण्याचा अंदाज; गर्दी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न

सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ पार्श्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. यावेळी […]

पहिल्या पावलांचे कुंकवाच्या पाण्यात घेतले मारकड वस्ती शाळेत ठसे

करमाळा (सोलापूर) : राज्यभरात आजपासून (गुरुवार) शाळा सुरू झाल्या. करमाळा तालुक्यातील चिखलठाण केंद्रातील मारकड वस्ती शाळेत लेकरांचा पहिला दिवस चिरंतन स्मरणीय करण्यासाठी मारकड वस्ती शाळेतील […]

श्रेया कोकीळची सेंट्रल युनिवरसिटी ऑफ तामिळनाडू थरूर येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : श्रेया शरद कोकीळ हिची सेंट्रल युनिवरसिटी ऑफ तामिळनाडू थरूर येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. या अगोदर तिने जम्मू काश्मीर येथे रिसर्च […]

पोथरेत बागल गटाकडून ‘होम टू होम’ प्रचार

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखाऱ्यांच्या निवडणुकीसाठी बागल गटाकडून पोथरे येथे ‘होम टू होम’ प्रचार करण्यात आला आहे. बुधवारी (१४) तारखेला हा प्रचार करण्यात […]

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमनापुर्वी प्रभाग एकमधील स्वच्छता करा

करमाळा (सोलापूर) : श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन २१ जुनला रावगाव येथे होणार आहे. त्यापुढचा प्रवास हा करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील […]

परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतात

करमाळा (सोलापूर) : परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतात, असे प्रतिपादन नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी शेटफळ (ता. करमाळा) येथील जिव्हाळा ग्रूपच्या […]

केडगाव येथे किराणा आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : केडगाव येथे एसटी स्टॅण्डवर किराणा आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण झाली आहे. याप्रकरणात चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चैन्या भामट्या भोसले, […]

महात्मा गांधी विद्यालयातील शेख सेट परीक्षेत यशस्वी

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील बारावी सायन्सची विद्यार्थिनी फिजा शेख सेट परीक्षेत करमाळा तालुक्यात प्रथम आली आहे. तिला 99.43 टक्के गुण मिळाले […]

अपघात रोखण्यासाठी शासकीय कार्यालयात हेल्मेटसक्ती आवश्यक

सोलापूर : दुचाकी वाहनांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून, ते कमी करण्यासाठी शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना […]