करमाळा तहसीलच्या वतीने आज कुणबी मराठा प्रमाणपत्र मेळावा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय व सकल मराठा समाजच्या वतीने आज (शुक्रवार) सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत कुंभेज फाटा येथे ‘कुणबी मराठा […]

निंभोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे नगर येथील युवकांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. दिपज्वलन करून कार्यक्रमाची […]

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पुढील ३ महिन्यात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून, विविध महाविद्यालयांकडून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राना […]

प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यावर कारवाई होणार

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. गोपाळकाल्यापर्यंत वारकरी पंयेथे असतात. त्यावेळी त्याचे भोजनामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, बासुंदी, खीर […]

माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्का! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतील बैठकीत काय घडले?

सोलापूर : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) सोलापूर येथे झालेल्या बैठकीत करमाळ्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावाबाबत चर्चा […]

आषाढी एकादशीनिमीत्त नामसाधना प्राथमिक विद्यामंदिरची बाल दिंडी

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमीत्त नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपालिका सेंट्रल स्कूल मुले नं १ येथे बाल दिंडी काढण्यात आली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला निघालेल्या या दिंडीत […]

पोथरे, निलज, संगोबा परिसरातील ‘आरओ’ फिल्टर सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा

करमाळा (सोलापूर) : संगोबा येथे श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात. संगोबा हे तीर्थक्षेत्र सीना व कान्होळा नदीच्या संगमावर आहे. येथे अंतविधीनंतरचा […]

‘तु आमच्या रानात येईचे नाही’ म्हणत अश्लील शब्द वापरून लज्जास्पद स्पर्श करत महिलेला ढकलून दिल्याचा प्रकार

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तु आमच्या रानात येईचे नाही’, असे म्हणत अश्लील शब्द वापरून लजस्पद स्पर्श करत महिलेला ढकलून दिल्याचा प्रकार वंजारवाडी (कुराणवाडी) येथे घडला […]

मी पुणे येथून नर्ले येथे येण्याची तयारी करत होतो दरम्यान काही वेळातच पुनः बहिणीने फोन करून सांगितले की…

करमाळा (अशोक मुरूमकर) : शौचालयावरून घरी जात असलेल्या एका वृद्धाचा मागे येत असलेल्या पीकअपची धडक बसून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असल्याची घटना नर्ले येथे […]

प्रा. झोळ यांची गांधीगिरी! नादुरुस्त बसमुळे चर्चेत आलेल्या करमाळा एसटी स्टँडची मंगळवारी केली जाणार स्वच्छता

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा बस स्थानक ‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीला आले. मात्र आता हेच बस स्थानक दुरावस्थेमुळे चर्चेत आले आहे. या बस स्थानकाची प्रा. […]