अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे कार्यप्रशंसनीय : विवेक येवले

करमाळा (सोलापूर) : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेच्या करमाळा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम हे प्रशंसनीय तर आहेतच पण अनुकरणीय देखील […]

जिल्हा परिषदेच्या वसतीगृहासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू; २० पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामध्ये २०२४- २५ मध्ये अकरावी ते पदवीधरपर्यंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी […]

रिटेवाडी उपसा सिंचन योजनाच्या सर्व्हेसाठी आठ दिवसात निधी उपलब्ध होणार : दिग्विजय बागल

करमाळा (सोलापूर) : रिटेवाडी उपसा सिंचन योजनाच्या सर्व्हेसाठी आठ दिवसात निधी उपलब्ध होणार आहे, असे मकाई सहकारी साखर कारखान्याची माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सांगितले […]

करमाळा पुरवठा शाखेत मन्युष्यबळाची पूर्तता करण्याचा प्रयत्न सुरु! नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयात पुरवठा शाखेत सध्या मन्युष्यबळाची कमतरता आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे या विभागात गर्दी वाढली आहे. त्याचा ताण […]

का ओ होनराव साहेब असं केले? करमाळा एसटी आगारावरील विश्वास उडत आहे काय?

अशोक मुरूमकर : करमाळा आगारात एसटी बसचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. एसटीत बसल्यानंतर वेळेत पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू का नाही याची खात्री प्रवाशाला नाही. […]

‘हुतात्मा, उद्यान’ रेल्वे गाडयांना जेऊरमध्ये थांबा द्या, विजापूर गाडीही सुरु करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या सोलापूर- मुंबई मार्गावरील जेऊर स्थानकावर ‘हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस’ या गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी जेऊर प्रवाशी संघटनाचे अध्यक्ष […]

गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

करमाळा (सोलापूर) : येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. जिल्हास्तरीय यादीत विद्यालयातील नऊ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. […]

उंदरगावमध्ये विविध विकास कामांचे उदघाटन

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथील कांबळे वस्ती क्र. 2 येथे दलित वस्ती सुधार योजनामधून ओरो फिल्टर व काँक्रेट रस्ता या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या […]

जिल्ह्यात 8000 महिलांचे अर्ज! ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण’ योजनेत अर्ज भरण्यासाठी कोणी एजंट म्हणून काम करत असेल तर त्यांच्यावर होणार कारवाई

सोलापूर : राज्य सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. जिल्ह्यात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने […]

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी करमाळ्यात 463 अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी नियमात शिथिलता आल्यानंतर आजपासून (गुरुवार) करमाळा तालुक्यात अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत […]