मोरवड येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मोरवड येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात […]

जिल्ह्यात आत्मा अंतर्गत विविध पिकांचे 4 हजार 221 गटांची स्थापना

सोलापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आत्मा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दातत्रय […]

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मद्य विक्री मनाई आदेश

सोलापूर : जिल्ह्यातील माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायती […]

घारगावमध्ये मराठा आरक्षण व धनगर आरक्षण जाहीर होईपर्यंत नेत्यांना प्रवेश बंदी

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील घारगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी […]

आयुष्यात समाजकार्यच महत्त्वाचे; बिटरगावमध्ये संदीप खंडागळे महाराज यांचे किर्तन

करमाळा (सोलापूर) : आयुष्यात समाजकार्य महत्त्वाचे असून भाजपचे गणेश चिवटे यांनी राबलेला उपक्रमा उल्लेखनीय असल्याचे सांगत हभप संदीप महाराज खंडागळे यांनी बिटरगाव श्री येथील किर्तन […]

केम ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या केम ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गटाकडून प्रचार सुरु झाला आहे. ही निवडणूक चर्चेची ठरणार आहे. श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तन […]

कामोणेत मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदीचा निर्णय

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात […]

मराठा आरक्षणामुळे गावबंदीचा निर्णय झाल्याने रोहित पवारांची संघर्ष यात्रा स्थगित

पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत असल्याने शेकडो गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा […]

मराठा आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सवलती लागू करण्याची मागणी करत प्रा. झोळ यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाची परिस्थिती आरक्षण नसल्यामुळे बिकट झाली आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला शैक्षणिक सवलती […]

जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार : पाटील

करमाळा (सोलापूर) : जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार असल्याची खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केली आहे. श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराच्या […]