करमाळ्यातील राष्ट्रवादीतील दुसरा गटही ऍक्शन मोडवर; शरद पवारांना समर्थन देण्यासाठी मुंबईकडे रवाना

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. शिवसेना व भाजप सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर […]

करमाळ्यातील आमदार शिंदे समर्थकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील देवगिरी बंगला येथे भेट घेतली आहे. टाकळीचे माजी सरपंच डॉ. […]

करमाळा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी जाहीर

करमाळा (सोलापूर) : करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय सोनवणे व उपाध्यक्षपदी ॲड. जयदीप देवकर यांची निवड झाली आहे. करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा […]

गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे हंबीरराव मुरूमकर यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे सेवानिवृत्त शिक्षक हंबीरराव मुरूमकर यांचा काल (मंगळवारी) सत्कार करण्यात आला. करमाळ्यातील डॉ. शैलेश देवकर, बंडू उपाध्ये, राजेश रासकर, […]

करमाळा पंचायत समितीचे प्रभारी बीडीओ म्हणून भोंग यांच्याकडे पदभार

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून राजाराम भोंग यांच्याकडे पदभार देण्यात […]

अजितदादांना समर्थन देणारे उमेश पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

सोलापूर : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसू लागले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षविरोधी […]

अजितदादांना पाठिंबा देत आमदार शिंदे मुंबईकडे रवाना

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांना […]

राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना धडा शिकवणार; शरद पवार यांचे टीकास्र

कराड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (सोमवारी) कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आले आहेत. अजित पवार हे भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये […]

अजित पवारांसह नऊ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीही आता आक्रमक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराडमध्ये आलेले […]

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तत्काळ विरोधी […]