Breaking गॅस कटरने करमाळ्यात बँकेचे एटीएम फोडले

करमाळा (सोलापूर) : येथील भवानीनाका परिसरात असलेल्या आयडीबीय बँकेचे एटीएम फोडले आहे. आज (शनिवारी) पहाटे चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून […]

कामोणेतील अॅड. अदिनाथ शिंदे यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. अदिनाथ शिंदे यांचे आज (रविवारी) पहाटे दुर्दैवी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बारामती येथे त्यांचे […]

जिंती मंडळात ‘महसूल सप्ताह’निमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती मंडळात आज (शनिवारी) ‘महसूल सप्ताह’ निमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. या यामध्ये आजी- माजी सैनिक यांच्या […]

करमाळ्यात दिसलेला तो बिबट्याच! वनविभागाच्या पथकाकडून मांगीत पहाणी, नागरिकांना केले सतर्क राहण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मांगी येथे वनविभागाच्या पथकाने पहाणी केली असून ठस्यांच्या निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काल (शुक्रवारी) […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहर भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर

करमाळा (सोलापूर) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहर भाजपच्या वतीने भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबीर झाले. यामध्ये ५३ रक्तदात्यांनी रक्तदान […]

दोन दिवसांपूर्वी जातेगावमध्ये शेळीवर हल्ला; बिबट्यासदृश्य प्राणी मांगीतून पोथरेत ‘काय’ आहे वन विभागाचा निष्कर्ष वाचा सविस्तर फक्त ‘काय सांगता’वर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात पोथरे व मांगी परिसरात बिबट्यासदृश प्राणी दिसला आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी. या […]

मणिपूर येथे झालेल्या घटनेचा करमाळ्यात निषेध

करमाळा (सोलापूर) : मणिपूर येथील अत्याचार प्रकरणाचा करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबाबत बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली […]

दारूमुळे एकाने आत्महत्या केली… तुम्हाला विक्री बंद करता येत नसेल तर आम्हाला सांगा; पोथरेतील महिलांचा संताप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील बेकायदा दारूविक्री त्वरित बंद करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्टला) करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा नागरिकांनी […]

सावडीच्या उपसरपंचाची खेळी यशस्वी! आता अविश्वास प्रस्ताव येणे कठीणच

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सावडीच्या उपसरपंचावर १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र तहसीलदारांनी बोलावलेल्या विशेष सभेवेळी एकही सदस्य हजर […]

करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने माथाडी कायद्यातील सुधारणा करणाऱ्या विधेयकाविरुद्ध तहसीलदारांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने माथाडी कायद्यातील सुधारणा करणाऱ्या विधेयकाविरुद्ध तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. माथाडी कायद्यातील सुधारणा विधेयक तात्काळ मागे घ्यावे, […]