उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार हे आज (मंगळवार) सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे…

सकाळी 10 वा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मैदान हेलिपॅड, करमाळा येथे आगमन. नंतर करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमास उपस्थिती , सकाळी 10.15 वा. कमलाई मंदिर येथे आगमन व दर्शननंतर बाईक रॅलीस सुरवात -स्थळ देवीचा माळ, करमाळा. नंतर तहसिल कार्यालयाचे भूमिपुजन स्थळ मौलालीमाळ, करमाळा. नंतर स्वागत समारंभ स्थळ देवळाली ग्रामपंचायत ता. करमाळा. नंतर हॅम रोड भूमिपूजनस्थळ झरे फाटा ता. करमाळा, दुपारी 12.40 वाजता राधेशाम मंगल कार्यालय, झरे फाटा ता. करमाळा येथे आगमन व जनसन्मान यात्रा– लाडक्या बहिणींशी संवाद. त्यानंतर 01.15 वाजाता राखीव.

दुपारी 03 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मैदान हेलिपॅड, करमाळा येथे आगमन व हेलिकॉप्टरने बारामतीकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *