करमाळा (सोलापूर) : किल्ला विभाग येथील करमाळा शहरातील मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळच्या वतीने मंगळवारी (ता. 13) श्री गणेश जयंती निमित्त किल्ला विभाग येथील गणेश भक्ताना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. किल्ला विभाग परिसरातील लोकमान्य टिळक पुतळा येथे ha महाप्रसाद दिला जाणार आहे. याचा लाभ भक्तानी घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

