करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी करमाळा विधानसभा मतदारसंघातील गावागावातून आलेल्या कार्यकर्त्यांनीही माजी आमदार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गूळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेना करमाळा शहरप्रमुख प्रवीण कटारिया, करमाळा शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, सुभाष गुलमे, शहाजी नलावडे, बापूराव रणसिंग, माजी उपसभापती जालिंदर पानसरे, आदिनाथचे माजी संचालक शहाजी देशमुख, माजी संचालक बापूराव देशमुख, संजय खाडे, मकाईचे माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे, संजय जाधव, अजितदादा तळेकर, भास्करराव भांगे, माऊली भागडे, नाना पवार, संजय फडतरे, अभयसिंह राजे भोसले, संजय गुटाळ, अल्ताफ तांबोळी, डॉ. अमोल दुरंदे, डॉ. अमोल घाडगे, बापूसाहेब पाटील, संतोष पाटील, माजी नगराध्यक्ष अमोदशेट संचेती, विलास कोकणे, शहाजी कानगुडे, विकास गलांडे, रामलिंग देशमुखे, राजाभाऊ भोसले, संग्रामराजे राजेंभोसले, जालिंदर आडलिंग, सागर पोरे, अंकुश शिंदे, सुरेश जाधव, सोमनाथ देवकाते, मनोहर कोडलिंगे, दादा भांडवलकर, संजय तोर्मल, प्रभाकर गावडे, दत्तात्रय गव्हाणे, महेंद्र पाटील, दादासाहेब पाटील, तात्यासाहेब गोडगे, रामभाऊ नलवडे, अमर ठोंबरे, दीपक देशमुख, दत्तात्रय देशमुख, भास्कर नाळे, तात्या जाधव, विकास दास, चंदू अंबारे, तात्यासाहेब शिंदे, धनाजी शिंदे, आबासाहेब टापरे, एकनाथ शिंदे, दत्तात्रय ठोंबरे, हनुमंत सरडे, विनोद खुपसे, प्रकाश खुपसे, पवन पाटील, विजय भगत, महेश ताटे, अभंग महाराज, राजाभाऊ शिंदे, अतुल पाटील, महावीर जगताप यांच्यासह तसेच विविध गावाचे आजी माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, तसेच करमाळा व माढा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मयोगी पतसंस्था, लोकनेते पतसंस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था, जैन संघटना, व्यापारी संघटना, नाभिक संघटना, सराफ संघटना यसह अनेक सामाजिक, राजकीय, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे सत्कार केले. उपस्थितांचे स्वागत नवनाथबापू झोळ, देवानंद बागल, धुळाभाऊ कोकरे, अतुल पाटील, बिभीषण आवटे, बाळासाहेब पवार, गहिनीनाथ ननवरे, दत्ता सरडे, पृथ्वीराज पाटील, चंद्रप्रकाश दराडे, अशोकदादा पाटील यांनी केले.