Call for online application for Agniveer Vayu post in Indian Air Force

सोलापूर : भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीर वायू पदासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https: //agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्र. सहा. आयुक्त ह. नलावडे यांनी केले आहे. अर्ज करण्याची अंतीम तारीख 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत- जास्त उमेदवारांनी भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीर वायू पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहनही प्र. सहायक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *