विहाळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गणेश मारकड यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : विहाळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गणेश मारकड यांची बिनविरोध निवड झाली आहे. द्रोपदी कायगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. सरपंच पुजा मारकड यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रेश्मा देवकते, अश्विनी चोपडे, प्रदिप हाके, जयराम कांबळे, मार्गदर्शक आदिनाथ देवकते, साहेबराव मारकड, महादेव येळे, विलास बंडगर, सुनिल चोपडे, नरसिंह देवकते, संतोष मारकड, पोपट बनगर, बापुराव किसवे, गणपत देवकते, अनिल मारकड, आण्णा पाटील, संजय चोपडे, सचिन मारकड, जालिंदर मारकड, शिवाजी चांदणे, बाळु चोपडे, भरतरीनाथ मारकड, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती गाठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *