करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका येथे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने माता रमाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बौद्धाचार्य प्रशांत कांबळे व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब घोडके यांच्या उपस्थितीत किसन जानराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षका पुष्पाताई कांबळे यांनी माता रमाई यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. अनिता कांबळे, संतोष कांबळे, समता सैनिक दलाचे प्रमुख महाराजा कांबळे, अर्बन बँकेचे मॅनेजर एस. पी. कांबळे, वन विभागाचे उपअभियंता गौतम कांबळे, इंजिनियर एल. डी. कांबळे, एल. यु. कांबळे, प्रमोद गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस भीमराव कांबळे, संतोष कांबळे, सुनील खरात, लक्ष्मण अडसूळ, केंद्रीय शिक्षक शोभाताई कांबळे, वंदना कांबळे, अंजना कांबळे, शालन कांबळे, शांता कांबळे, सुरेखा कांबळे, सुमन कांबळे, कोमल कांबळे, कविता कांबळे, रितू कांबळे, रेणुका कांबळे, प्रज्ञा कांबळे, वाघमारे काकू, गुलबाबाई कांबळे आदी उपस्थित होते.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४