Groundbreaking ceremony of various development works by Pandey Ganesh Chiwate

करमाळा (सोलापूर) : पांडे येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. बिटगाव (श्री) चे माजी सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे, सरचिटणीस नितीन झिंझाडे, बाळासाहेब अनारसे, संदिपान दुधे, शिवाजी भोसले, कल्याण दुधे, दशरथ कुंभार, इनुस मुजावर, पप्पू अनारसे, गहिनीनाथ दुधे, गजेंद्र वीर, उपसरपंच नितीन निकम, नाना अनारसे, पत्रकार दस्तगीर मुजावर, पत्रकार सुनील भोसले, संजय तेली, अजित दुधे, रघुनाथ दुधे, सतीश अनारसे, सिकंदर तांबोळी, राजेंद्र गोसावी, प्रल्हाद मेंढापुरे, अंकुश विटकर, मुरलीधर क्षीरसागर, एकनाथ कोल्हे, ललित माने, ब्रह्मदेव दुबे, संदीप दुधे, शब्बीर मुलानी, रमेश दुधे, अण्णा गोसावी, उत्तम कुंभार, महेश महामुनी, आकाश आंधळकर, सिद्धनाथ घोरपडे, जुबेर मुलानी, मनोज वीर,अण्णा भोसले, रवी लांडगे, रामदास भोसले, दत्तात्रय दुधे, प्रदीप शिरसागर, रमेश भोसले, दादा भोसले, बुद्धम भोसले, ऋषिकेश मेंढापुरे, दत्तात्रय पवार, सतीश वीर, अमोल वीर, अंगद वीर, गणेश भोसले, बापू क्षीरसागर, परशुराम दुधे आदी उपस्थित होते. पांडे येथे ग्रामपंचायत कार्यालय ते मज्जीत रस्ता काँक्रिटीकरण करणे व ग्रामपंचायत कार्यालय ते सावता माळी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे आदी कामे मंजूर असून त्याचे भूमिपूजन झाले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *