Guidance on de-addiction in Nagar Parishad High School Kalamb

नशा मुक्त भारत सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारच्या नशा मुक्त भारत अभियान या उपक्रमांतर्गत ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य यांनी कळंब (जि. धाराशिव) येथील नगरपरिषद हायस्कूल नंबर १ येथे मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्याद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी हे नेहमी सामाजिक उपक्रमास सहकार्य करण्यास अग्रेसर आहेत, असे महेश वैद्य यांनी सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका पायल मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. पठाण सर, पाऊल सर, बाकले सर, खरडकर सर, श्री नाठडेस सर, श्रीमती झाडे मॅडम उपस्थित होत्या.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *