मुंबईतील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत वारेंनी दिली करमाळ्याची माहिती

In the NCP review meeting in Mumbai, Vare gave the information about Karmala

करमाळा (सोलापूर) : मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक झाली. राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी करमाळा तालुक्यातील राजकीय स्थितीची यावेळी माहिती दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी निरीक्षक शेखर माने, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर, महेश माने, समाधान शिंगटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *