करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) करमाळा तालुकाध्यक्षपदी केशव चोपडे यांची निवड झाली आहे. या निवडीचे त्यांना आज (शनिवारी) पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजा पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुण खरात, सामाजिक कार्यकर्ते बिभीषण ढेरे, नवनाथ जाधव, समाधान शिंगटे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी केशव चोपडे
