माहिती कार्यालयात जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष खेलबुडे व राज्य अधिस्वीकृती समितीचे नवनियुक्त सदस्य बोडके यांचा सत्कार

सोलापूर : जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष विक्रम खेलबुडे व राज्यस्तरीय अधिस्वीकृती समितीवर शासनाने सदस्य म्हणून नियुक्त केलेले प्रमोद बोडके यांचा सत्कार जिल्हा माहिती कार्यालयात केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण व जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उज्वलकुमार माने उपस्थित होते.

                                                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *