Live गजानन सोशल अॅण्ड स्पोर्ट्स क्लबचा ‘जादूगार’चा देखावा

करमाळा (सोलापूर) : गजानन सोशल अॅण्ड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ‘जादूगार’चा देखावा सादर करण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमीत्त या देखाव्यात जादूचा प्रयोग सादर करण्यात आला. सिनीयर जादूगार ईश्वर यांनी यावेळी १२ जादूचे प्रयोग सादर केले. यावेळी बाहुल्यांनी चिमुकल्यांचे लक्ष वेधले. वेताळ पेठेत हा देखावा असून गणेशक्तांना देखावा पहाता यावा यासाठी मंडळाचे प्रमुख माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *