सातव्या फेरीतही पाटील यांची आघाडी कायम!

सातव्या फेरीतही महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत २५ हजार ७२६ मते मिळाली असून ९ हजार १८५ मतांची आघाडीवर आहे. तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ही मतमोजणी असून २५ फेऱ्यात निकाल येणार असून पुढे आकडे कसे बदलतात हे पहावे लागणार आहे. सातव्या फेरीत पाटील यांना 2५ हजार ७२६ मते मिळाली आहेत.

सातवी फेरी

नारायण पाटील : 2५७2६
दिग्विजय बागल : १६५२१
संजयमामा शिंदे : १६२२२

चौथी फेरी

संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१

पाचवी फेरी

संजयमामा शिंदे : ११६५५
नारायण पाटील : १७२४१
दिग्विजय बागल : १२४५६

सहावी फेरी

नारायण पाटील : 21284
दिग्विजय बागल : 14504
संजयमामा शिंदे : 14442

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *