Live कानाड गल्ली येथील महर्षि वाल्मिकी मित्र मंडळाचा ‘भारताचे चंद्रयान’

करमाळा (सोलापूर) : कानाड गल्ली येथील महर्षि वाल्मिकी मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त ‘भारताचे चंद्रयान’ हा देखावा सादर केला आहे. कलाकारांनी हा जिवंत देखावा सादर केला. यामध्ये शाळेतील शाळा आणि सरपंच यांच्यावर भाष्य करण्यात आले. मोबाईलचा वापर आणि गावचे शाळांमध्ये होणारे राजकारण यालाही स्पर्ष करण्यात आला आहे. चंद्रावर ‘विक्रम’ लँड झाल्याचा यामध्ये दाखवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *