Live दत्तपेठ तरुण मंडळाचा ‘मराठी बाणा’ देखावा

करमाळा : दत्तपेठ तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त ‘मराठी बाणा’ हा देखावा सादर केला आहे. यामध्ये आठ कलाकरांनी कला सादर करत ‘मराठी’ भाषेतील व्याकरणावर भाष्य करत गणेशभक्तांचे लक्ष वेधले आहे. मराठी भाषिकांवर होणारा अन्याय यालाही यामध्ये स्पर्ष करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *