Live : आठव्या फेरीत पाटील 11 हजार 216 मतांनी आघाडीवर

करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे आठव्या फेरीत 11 हजार 216 आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 30 हजार 250 मते मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या स्थानी असून त्यांना 19 हजार 34 व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या स्थानी असून त्यांना 18 हजार 3 मते मिळाली आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ही मतमोजणी असून १७ फेऱ्यात माढा तालुक्यातील ३६ गावांची मतमोजणी सुरु होणार आहे. तेथे शिंदे आघाडी घेतील का? हे पहावे लागणार आहे.

आठवी फेरी
नारायण पाटील : 30250
दिग्विजय बागल : 19034
संजयमामा शिंदे : 18003


सातवी फेरी

नारायण पाटील : 2५७2६
दिग्विजय बागल : १६५२१

संजयमामा शिंदे : १६२२२

चौथी फेरी

संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१

पाचवी फेरी

संजयमामा शिंदे : ११६५५
नारायण पाटील : १७२४१
दिग्विजय बागल : १२४५६

सहावी फेरी

नारायण पाटील : 21284
दिग्विजय बागल : 14504
संजयमामा शिंदे : 14442

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *