करमाळा (सोलापूर) : बाहेर तालिम तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त ‘जागरण गोंधळ’चा सजिव देखावा सादर केला. यामध्ये भक्तीगीते व मराठी लोकगीत सादर करण्यात आली.
इंदापूर (पुणे) : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये आज (शनिवारी) ‘दहावी व बारावीनंतर पुढे काय?’ या विषयावर मार्गदर्शन झाले. तंत्र शिक्षण संचनालयचे माजी संचालक डॉ. नवनाथ बी […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एका अर्जावर आक्षेप व एक अर्ज नामंजूर झाला आहे. आज (सोमवारी) पंचायत समितीच्या सभागृहात […]
सोलापूर : जिल्ह्यातील महसूल विभागातील 19 महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचारी यांची अव्वल कारकून व मंडळ अधिकारीपदी 3 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी […]