करमाळा (सोलापूर) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी हिंदू खाटीक समाजसेवा मंडळाच्या वतीने ‘हसवाफसवी करणारा खेळीया, भुतानी झपाटलेला’ हा देखावा सादर करण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमीत्त करण्यात आलेल्या या देखाव्यात अंधश्रद्धेवर भाष्य करण्यात आले आहे. या मंडळाच्या वतीने दरवर्षी नवनवीन देखावे सादर केले जातात. त्यापैकीच हा एक देखावा सादर करण्यात आला आहे. कलाकार कल्याण जमदाडे यांच्या संकल्पनेतून हा देखावा सादर करण्यात आला असून आराधी गित सादर करत हा देखावा सादर करण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
Live पुण्यश्लोक राजमाता हिंदू खाटीक समाससेवा मंडळाचा ‘भुतानी झपटलेला’ देखावा
