Live दहाव्या फेरीत शिंदे दुसऱ्या स्थानी! पाटील यांची आघाडी कायम, बागल तिसऱ्या स्थानी

करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना मागे टाकत दोन नंबरवर आले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची मात्र आघाडी कायम राहिली आहे. पाटील यांना आतापर्यंत ४० हजार ४७८ मते मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या स्थानी असून त्यांना २२ हजार ३८४ व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे दुसऱ्या स्थानी आले असून त्यांना २२ हजार ७१६ मते मिळाली आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ही मतमोजणी असून १७ फेऱ्यात माढा तालुक्यातील ३६ गावांची मतमोजणी सुरु होणार आहे. तेथे शिंदे आघाडी घेतील का? हे पहावे लागणार आहे.

दहावी फेरी
नारायण पाटील : ४०४७८
संजयमामा शिंदे : २२७१६

दिग्विजय बागल : २२३८४

नववी फेरी
नारायण पाटील : 34877
दिग्विजय बागल : 20857

संजयमामा शिंदे : 20233

आठवी फेरी
नारायण पाटील : 30250
दिग्विजय बागल : 19034
संजयमामा शिंदे : 18003


सातवी फेरी

नारायण पाटील : 2५७2६
दिग्विजय बागल : १६५२१

संजयमामा शिंदे : १६२२२

चौथी फेरी

संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१

पाचवी फेरी

संजयमामा शिंदे : ११६५५
नारायण पाटील : १७२४१
दिग्विजय बागल : १२४५६

सहावी फेरी

नारायण पाटील : 21284
दिग्विजय बागल : 14504
संजयमामा शिंदे : 14442

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *