करमाळा येथील मंजूरअहमद कुरेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Manzoor Ahmad Qureshi of Karmala passed away due to heart attack

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कुरेशी गल्ली येथील मंजूरअहमद अब्दुल रहीम कुरेशी (वय 65) यांचे आज (शुक्रवारी) दुपारी सव्वाएक वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतु असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मंजूरअहमद कुरेशी हे मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. मंजूरअहमद कुरेशी हे माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी यांचे बंधू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *