करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात यश मिळवल्यानंतर आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जेऊर येथे सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष वारे, युवकचे अध्यक्ष केशव चोपडे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलावडे, युवकचे शहराध्यक्ष अमीर तांबोळी, तालुका उपाध्यक्ष रविराज घाडगे, सरचिटणीस शेलगावचे माजी सरपंच दादा वीर, राहुल व्यवहारे, समाधान शिंगटे, ऋषिकेश शिगजी, सोशल मीडियाचे प्रदीप नवले, पठाण आदी उपस्थित होते.
आमदार पाटील यांचा करमाळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
Bykaysangtaa.21
Nov 30, 2024 #kayasangtaa, #marathinews, #naraynpatil, #ncp, #politics, #santoshvareBy kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४