करमाळा (सोलापूर) : येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवार) सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. यामध्ये एकास एक कला सादर करून कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हे कार्यक्रम सुरु आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.




