करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर येथील रहिमान कासम पठाण (वय ११३) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चायत सहा मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वडगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य जावेद पठाण यांचे ते आजोबा होते. त्यांच्यावर मुस्लिम रिती रिवाजानुसार वडगाव उत्तर येथे रात्री १० वाजता दफनविधी करण्यात येणार आहे.
रहिमान कासम पठाण यांचे निधन
