श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांचा आमदार शिंदे यांच्या हस्ते सत्कार

Sarpanch and Sub-Sarpanch of Sridevichamal Gram Panchayat felicitated by MLA Shinde

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी सरपंच सिद्धेश्वर सोरटे, उपसरपंच सचिन शिंदे, श्रीराम फलफले, लव्हेचे सरपंच विलास पाटील, सुनील पुराणिक, नारायण मोरे, माजी सरपंच भाऊसाहेब फुलारी, शिवसेना तालुका उपप्रमुख अंगद बिडवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पप्पू हिरगुडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर फलफले, संतोष पवार, बापू चांदगुडे, माजी उपसरपंच अनिल पवार, माजी सरपंच श्रीराम सोरटे, दत्तात्रय रेगुडे, दयानंद पवार, मानव फलपले, रोहित पवार, प्रशांत सोरटे, सुनील शिंदे, जितेंद्र पवार, अंकुश सावंत, शिवाजी पवार, नागेश पवार, किरण दळवी, ज्ञानेश्वर खंदारे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *