करमाळा (सोलापूर) : पाऊस लांबल्यामुळे तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परस्थितीमुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी तहसील कार्यालयात सर्व अधिकार्यांची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, समाधान घुटुकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, कृषी अधिकारी संजय वाकडे, प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग, मंडळ अधिकारी संतोष गोसावी, उध्दव माळी, वामनराव बदे, सुजित बागल, अॅड. राहुल सावंत आदी उपस्थित आहेत.

आमदार शिंदे यांनी यावेळी पाणी टंचाई व चार्याबाबत नियोजन करण्याची सूचना केली आहे. शेतकर्यांना मदत करण्याबाबतही नियोजन करण्याची चर्चा यावेळी झाली. (बैठक अजून सुरु आहे. यामध्ये बदल होऊ शकेल)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *