आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याप्रकरणात संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

Bail to the arrested suspect in the incident that happened on Yatredivas also in Chikhalthan

करमाळा (सोलापूर) : येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्या प्रकरणात वीटा (सांगली) येथून अटक केलेल्या संशयित आरोपींना करमाळा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांनी त्यांना न्यायालयासोमर हजर केले होते. त्यांना १० दिवसांची कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने त्यांना सात दिवसाची कोठडी दिली आहे. (सविस्तर बातमी काही वेळातच)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *