धक्कादायक : करमाळा तालुक्यात ऊस वाहतुकीचा दोन दिवसात दुसरा बळी

करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु होऊन अवघे काहीच दिवस झालेले असताना करमाळा तालुक्यात सलग दोन दिवसात ऊस वाहतुकीचे दोन बळी गेले आहेत. […]

विनयभंगप्रकरणातील संशयित आरोपी प्राचार्याला करमाळा पोलिसांकडून अखेर अटक

करमाळा (सोलापूर) : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांना अखेर करमाळा […]

अपघात की खून! झरेतील तरुणाची सिनेस्टाइलने गाडीचा पाठलाग करून धडक देत हत्या; राशीन परिसरातील घटनेचा कर्जत पोलिसात गुन्हा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील झरे येथील तरुणाची कारचा पाठलाग करून मागून धडक देत पैशाच्या व्यहवारातून सिनेस्टाइलने खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी […]

अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिसरा विवाह करून अत्याचार करणारा ४५ वर्षाचा संशयित अखेर करमाळा पोलिसांकडून जेरबंद

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील एका गावामधील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे कशाची तरी पूस लावून अपहरण करून पसार झालेल्या ४५ वर्षांच्या संशयित आरोपीला दीड महिन्याने […]

निर्भया पथकाकडून ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून जनजागृती! शाळा व महाविद्यालयात तक्रारपेठी; अन्याय अत्याचार होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : शाळा, महाविद्यालय, एसटी स्टॅंड याशिवाय गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलींची रोडरोमियांकडून छेड काढली जाऊ नये म्हणून निर्भया पथक ऍक्शन मोडवर आले […]

‘आरपीआय’चा नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी करमाळा तहसील कार्यालयावर निघणार ‘भव्य ॲट्रॉसिटी ॲक्ट मोर्चा’

करमाळा (सोलापूर) : ‘अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’नुसार दाखल गुन्हातील संशयित आरोपीला करमाळा पोलिस ठाण्यात अटक न करता नोटीस देऊन सोडवले असल्याचा आरोप करत […]

एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला! अंजनडोहवर शोककळा, करमाळा तालुक्यात हळहळ

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- वीट दरम्यान दुचाकी व कारमध्ये भीषण अपघात होऊन अंजनडोह येथील एकाच कुटुंबातील तिघांवर आज (शनिवार) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान काळाने […]

करमाळा तालुक्यात मुलीची छेड?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील एका मोठ्या गावात एकाने मुलीची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सबंधित व्यक्ती ही ग्रामपंचायत सदस्य असल्याचे बोलले जात […]

कमलाभवानी मंदिरात चोरी करणारा अटकेत

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील श्री कमलाभवानी मंदिरातील कमलाभवानी उत्सव मूर्तीच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २४ हजाराचे दागिने […]

अंधाराचा फायदा घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या संशयिताविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा

करमाळा (सोलापूर) : अंधाराचा फायदा घेऊन एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आडोशाला थांबलेल्या एका संशयिताविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल गौतम जगदाळे (वय […]