वाळू माफियाकडून करमाळ्यात तलाठ्याला मारहाण! वाळू खाली करुन चालक टिपर घेऊन पळाला, पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या चार चाकी टिपरला ताब्यात घेऊन करमाळा तहसील कार्यालयाकडे आणत असताना महसुल विभागाच्या पथकातील तलाठ्याला मारहाण करून टिपर चालक […]

सुपारी देऊन पतीकडून पत्नीची हत्या! पोंधवडीतील प्रकरणाचा सात दिवसात तपास, सहाजण अटकेत

करमाळा (अशोक मुरूमकर) : सुपारी देऊन पतीने पत्नीची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा पोलिसांना तपासात समोर आले आहे. ही सुपारी का दिली होती? हे […]

‘तु आमच्या रानात येईचे नाही’ म्हणत अश्लील शब्द वापरून लज्जास्पद स्पर्श करत महिलेला ढकलून दिल्याचा प्रकार

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तु आमच्या रानात येईचे नाही’, असे म्हणत अश्लील शब्द वापरून लजस्पद स्पर्श करत महिलेला ढकलून दिल्याचा प्रकार वंजारवाडी (कुराणवाडी) येथे घडला […]

करमाळा पोलिसात नऊ दिवसात सहा व्यक्ती हरवल्याची नोंद! एका मंगल कार्यालयातून २० वर्षाची तरुणी बेपत्ता

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात जुलैमध्ये नऊ दिवसात सहा व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात हरवले असल्याची म्हणून झाली आहे. यामध्ये […]

मागील भांडणाचा राग मनात धरून एकाला जीव मारण्याची धमकी देत लोखंडी गजाने मारहाण

करमाळा (सोलापूर) : मागील भांडणाचा राग मनात धरून एकाला जीव मारण्याची धमकी देत लोखंडी गजाने मारहाण करत गंभीर दुखापत केली असल्याची घटना घोटी येथे घडली […]

अंजनडोह व केडगावमधील ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करा या मागणीसाठी करमाळ्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अंजनडोह व केडगाव येथील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी करमाळा पोलिस ठाण्यावर […]

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! 76 लाख 43 हजाराची निकृष्ट सुपारी जप्त

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ७६ लाख ४३ हजाराची निकृष्ट सुपारी जप्त केली आहे. विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे […]

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई! जिंती हद्दीत देहविक्री सुरु असलेल्या लॉजवर छापा; दहाजण ताब्यात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पोलिसांनी पुन्हा एखादा मोठी कारवाई करत देहविक्रीचा व्यवसाय सुरु असलेल्या जिंती हद्दीतील लॉजवर छापा टाकला आहे. यामध्ये १० संशयित ताब्यात […]

आरपीआयचे शुक्रवारी करमाळा तहसीलवर ‘जवाब दो’ आंदोलन

करमाळा : तालुक्यात ऍट्रॉसिटीअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी आंदोलन केले जाईल, असा इशारा आरपीआय (आ) युवकचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी […]

बेवारस मृतदेहाबाबत ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

सोलापूर : बार्शी शहर पोलिस ठाणे हद्दीत 17 मार्चला एसटी स्टँडच्या पाठीमागे नाळे प्लॉट समोर ट्रान्सपोर्टसमोर एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 70 वर्षे वयोगटातील मृत […]