गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये आठ महिलांचा सन्मान; व्यख्याते गणेश शिंदे यांच्याकडून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन
करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक प्रबोधनपर हळदीकुंकू कार्यक्रम झाला. आज (शनिवारी) या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे यांनी…