निंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा स्वतंत्र गणेशोत्सव

करमाळा : निंभोरे हे गाव समृध्दीने नटलेले गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक अगदी एकोप्याने राहतात. त्यातच मुस्लिम बांधवांचा सुद्धा प्रत्येक सामाजिक कामात […]

गणेश विसर्जन मिरवणुकीवर वेताळ पेठेत मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी

करमाळा : वेताळ पेठ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दरवर्षीप्रमाणे जामा मस्जिद जमात ट्रस्टच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. करमाळा शहरात सर्वधर्म समभावचे हे प्रतिक असून […]

करमाळा गणेश विसर्जन मिरवणुक : किल्ला वेस येथून मानाचा पहिला गणपती निघाला

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. किल्ला वेस येथून सायंकाळी ५. ५० वाजता पहिला मानाचा श्रीमंत राजेराव रंभा मंडळ, देविचामाळ येथील […]

Live बाहेर तालिम तरुण मंडळाचा ‘जागरण गोंधळ’चा सजिव देखावा

करमाळा (सोलापूर) : बाहेर तालिम तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त ‘जागरण गोंधळ’चा सजिव देखावा सादर केला. यामध्ये भक्तीगीते व मराठी लोकगीत सादर करण्यात आली.

Live सहकार युवक मित्र मंडळाचा ‘सोशल मीडिया शाप की वरदान’ देखावा

करमाळा (सोलापूर) : सहकार युवक मंडळाने ‘सोशल मीडिया शाप की वरदान’ हा सजिव देखावा सादर केला आहे. लोकांना प्रभावित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करु नका […]

Live गजानन सोशल अॅण्ड स्पोर्ट्स क्लबचा ‘जादूगार’चा देखावा

करमाळा (सोलापूर) : गजानन सोशल अॅण्ड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ‘जादूगार’चा देखावा सादर करण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमीत्त या देखाव्यात जादूचा प्रयोग सादर करण्यात आला. सिनीयर जादूगार […]

Live जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा ‘पंढरीची वारी विठ्ठल दर्शन’ देखावा

करमाळा (सोलापूर) : जय महाराष्ट्र मित्र मंडळाने श्री गणेशापुढे ‘पंढरीची वारी विठ्ठल दर्शन’ हा देखावा सादर केला आहे. ईसाकभाई दारुवाले यांच्या संकल्पनेतुन हा देखावा सादर […]

Live पुण्यश्लोक राजमाता हिंदू खाटीक समाससेवा मंडळाचा ‘भुतानी झपटलेला’ देखावा

करमाळा (सोलापूर) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी हिंदू खाटीक समाजसेवा मंडळाच्या वतीने ‘हसवाफसवी करणारा खेळीया, भुतानी झपाटलेला’ हा देखावा सादर करण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमीत्त करण्यात आलेल्या […]

Live कानाड गल्ली येथील महर्षि वाल्मिकी मित्र मंडळाचा ‘भारताचे चंद्रयान’

करमाळा (सोलापूर) : कानाड गल्ली येथील महर्षि वाल्मिकी मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त ‘भारताचे चंद्रयान’ हा देखावा सादर केला आहे. कलाकारांनी हा जिवंत देखावा सादर केला. यामध्ये […]

Live राशिन पेठ तरुण सेवा मंडळाचा ‘संत एकनाथ महाराजांची कथा’ देखावा

करमाळा (सोलापूर) : राशिन पेठ तरुण सेवा मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त ‘संत एकनाथ महाराजांची कथा’ हा देखावा सादर करण्यात आला आहे. येथे सामाजिक बांधुलकी जपत सामाजिक विषयांची […]