भावाच्या कंबरेजवळ दाताळ मारून तर वहिनीला केसाला धरून जीव मारण्याचा प्रयत्न; करमाळ्यात पाचजणांविरुद्ध ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल
करमाळा (अशोक मुरूमकर) : सतत होणारा वाद सामंज्यसपणे मिटवण्यासाठी एकत्र आलेल्यामध्येच तुंबळ मारहाण झाली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला…