करमाळा बाजार समितीकडून तुरीला उच्चांकी दर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आज (बुधवारी) तुरीला उच्चांकी दर मिळाला आहे. फिसरे येथील जिजाऊ महिला शेतकरी गटाला हा दर मिळाला […]

थेंबा- थेंबातून सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन योजना

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच […]

शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात बैठक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (वा) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत कृषी मंत्री धंनजय मुंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १०) मुंबईत मंत्रालयात बैठक होणार […]

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

सोलापूर : जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरीता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी […]

जातेगाव, वीटसह सहा गावांसाठी दिलासादायक! कुकडीचे रब्बी आवर्तन सुरू; करमाळ्याला मिळणार १० दिवस पाणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील कामोणे, जातेगाव, वीट, कोर्टी, कुंभारगाव व सावडीतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या भागात कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून (शुक्रवार) सुरु […]

गुड न्यूज! अंबालिका साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता लागलेल्या श्री अंबालिका शुगरचा पहिला हप्ता जाहीर झाला आहे. यावर्षी अंबालिका साखर कारखाना गाळप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला […]

कुक्कुट पालन प्रशिक्षणाचा पशु पालकांना लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाची तुकडी क्र. 2 उद्घाटन शैलेंद्र विश्वासराव पाटील व […]

जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटीचे अग्रीम जमा

सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून वितरीत […]

जिल्ह्यात आत्मा अंतर्गत विविध पिकांचे 4 हजार 221 गटांची स्थापना

सोलापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आत्मा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दातत्रय […]

ज्वारीला सोन्याचे दिवस! करमाळा बाजार समितीत पावसामुळे बाजरी, मुगाची आवक घटली

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र नंतर पाऊसच न […]